Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९७२ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही बॉबी फिशरबोरीस स्पास्की यांच्यात झाली. तीत फिशर विजयी झाला.

ही स्पर्धा आइसलँडच्या रेक्याविक शहरात खेळली गेली.