Please enable javascript.BBC Russian
Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook

Navi Mumbai News in Marathi

    नवी मुंबई हे शहर (Navi Mumbai News in Marathi) जगातील सर्वात सुनियोजित, संतुलित आणि आधुनिक शहरांमध्ये गणले जाते. हे शहर मुंबईचे जुळे शहर म्हणूनही ओळखले जाते. नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटन आणि शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध आहे( Latest Navi Mumbai News). या शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केट आहे. शहरात (Navi Mumbai Weather)आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती होत असून हे सर्वात जलद गतीने विकसित होणारे शहर आहे.