Please enable javascript.BBC Russian
Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook

Solapur News in Marathi

    Latest Solapur News: मुघल काळात सोलापूर जिल्ह्याला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते (Solapur News). काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे(Latest Solapur News). त्यानंतर ब्रिटिश शासनांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे उच्च्यार कायम केले (Solapur Weather). सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता (Solapur Crime).