Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook

वर्ल्ड वाईड वेब (इंग्लिश: WWW, W3), अर्थात वेब, ही इंटरनेट संदेशवहनाची कार्यप्रणाली आहे. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच, जो आपण आंतरजालाच्या माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेबपाने किंवा वेबपेज असे म्हणतात. वेब ब्राउझर वापरून ही पाने संगणकाच्या पडद्यावर पाहता येतात. वेबपानांमध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.

WWW रॉबर्ट कैल्लिआउ यांनी बनवलेला वेबचा ऐतिहासिक लोगो