Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Transfiguration pending
Jump to content

कोलंबिया नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलंबिया
कोलंबिया नदीवरील बॉनव्हिल धरण
उगम कोलंबिया लेक, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा
मुख पॅसिफिक महासागर (अस्टोरिया, ओरेगॉन जवळ)
पाणलोट क्षेत्रामधील देश कॅनडा, अमेरिका
लांबी २,००० किमी (१,२०० मैल)
उगम स्थान उंची ८२० मी (२,६९० फूट)
सरासरी प्रवाह ७,५०४ घन मी/से (२,६५,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६,६८,२१७

कोलंबिया नदी ही उत्तर अमेरिका खंडाच्या पॅसिफिक वायव्य भागातील सर्वात मोठी नदी आहे.