Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Transfiguration pending
Jump to content

पेताह तिक्वाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेताह तिक्वाह
פֶּתַח תִּקְוָה
इस्रायलमधील शहर


चिन्ह
पेताह तिक्वाह is located in इस्रायल
पेताह तिक्वाह
पेताह तिक्वाह
पेताह तिक्वाहचे इस्रायलमधील स्थान

गुणक: 32°05′19.78″N 34°53′10.8″E / 32.0888278°N 34.886333°E / 32.0888278; 34.886333

देश इस्रायल ध्वज इस्रायल
जिल्हा मध्य जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १८७८
क्षेत्रफळ ३५.८७ चौ. किमी (१३.८५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,२५,३५६


पेताह तिक्वाह (हिब्रू: פֶּתַח תִּקְוָה, अरबी: بتاح تكفا‎) हे इस्रायल देशातील एक मोठे शहर आहे. पेताह तिक्वाह इस्रायलच्या उत्तर भागात तेल अवीवच्या १० किमी पूर्वेस वसले आहे. १८७८ साली रशियन साम्राज्यामधून स्थालांतरित झालेल्या काही ज्यू लोकांनी पेताह तिक्वाहची स्थापना केली.

External links[संपादन]

विकिव्हॉयेज वरील पेताह तिक्वाह पर्यटन गाईड (इंग्रजी)