Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

आफ्रिकेचे शिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आफ्रिकेच्या शिंगामधील देश

आफ्रिकेचे शिंग (हॉर्न ऑफ आफ्रिका), किंवा वायव्य आफ्रिका, हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. एडनच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या व अरबी समुद्रात घुसलेल्या ह्या जमिनीच्या सुळक्याचा आकार शिंगासारखा आहे. ह्या भौगोलिक प्रदेशात खालील देशांचा समावेश होतो.


उपग्रहाने टिपलेले चित्र