Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

आर्थिक विकास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकास ही एक व्यापाक स्वरूपाची संकल्पना आहे.खेळते भांडवल आल्याने होणाऱ्या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय. आर्थिक विकासाला गुणात्मक बाजू असते.

आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये

[संपादन]

१. गुणात्मक स्वरूपाची संकल्पना.

२. क्षेत्रीय परिवर्तन

३. संरचनात्मक परिवर्तन४, लोकांचा सहभाग
५. आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भूमिका
६. दीर्घकालीन संकल्पना
७. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ

८. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास Archived 2022-10-05 at the Wayback Machine.

आर्थिक विकासाचे निर्देशक 

[संपादन]

१ जमिनीची दर हेक्टरी उत्पादक्ता  

२ औद्योगिक प्रगती 

३ दरडोई उत्पन्न 

४ दरडोई उपभोग 

५ गुणात्मक उद्योजकत 

६ मानव विकास निर्देशांक 

७ संरचनात्मक परिवर्तन 

८ पर्यावरणातील समतोल

९ परकीय गुंतवणूक