Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

इंग्लंडचे प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा घटक देश एकूण ९ राजकीय प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे.

यादी

[संपादन]
  1. ईशान्य इंग्लंड[]
  2. वायव्य इंग्लंड[]
  3. यॉर्कशायर व हंबर[]
  4. पूर्व मिडलंड्स[]
  5. पश्चिम मिडलंड्स[]
  6. पूर्व इंग्लंड[]
  7. ग्रेटर लंडन[]
  8. आग्नेय इंग्लंड[]
  9. नैऋत्य इंग्लंड[]

संदर्भ

[संपादन]