Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

एर्झुरुम प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर्झुरुम प्रांत
Erzurum ili
तुर्कस्तानचा प्रांत

एर्झुरुम प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
एर्झुरुम प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी एर्झुरुम
क्षेत्रफळ २५,०६६ चौ. किमी (९,६७८ चौ. मैल)
लोकसंख्या ७,६९,०८५
घनता ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-25
संकेतस्थळ erzurum.gov.tr
एर्झुरुम प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

एर्झुरुम (तुर्की: Erzurum ili; आर्मेनियन: Կարին) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पूर्व भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ७.७ लाख आहे. एर्झुरुम ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]