Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

कस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य

[संपादन]
वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ जगदीश लाल बात्रा भाजपा
१९९८ सुशील चौधरी भाजपा
२००३ सुशील चौधरी भाजपा
२००८ नीरज बसोया काँग्रेस
२०१३ मदनलाल आप
२०१५ मदनलाल आप

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]