Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

कौसा भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कौसा
isiXhosa
स्थानिक वापर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, लेसोथो
प्रदेश ईस्टर्न केप, वेस्टर्न केप
लोकसंख्या ७६ लाख
भाषाकुळ
नायजर-कॉंगो
  • अटलांटिक-कॉंगो
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
भाषा संकेत
ISO ६३९-१ xh
ISO ६३९-२ xho
ISO ६३९-३ xho (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
नेल्सन मंडेला हे कौसा भाषिक होते.

कौसा ही दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. कौसा भाषा दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा असून येथील १८ टक्के नागरिक ही भाषा वापरतात. नायजर-कॉंगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण ७६ लाख लोकांची मातृभाषा आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]