Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

क्रिस नॉथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्टोफर डेव्हिड नॉथ [] [] (१३ नोव्हेंबर, १९५४:मॅडिसन, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) [] हा एक अमेरिकन अभिनेता आहे. तो लॉ अँड ऑर्डर (१९९०-९५), सेक्स अँड द सिटी (१९९८-२००४) आणि द गुड वाइफ (२००९-१६) या दूरचित्रवाणी मालिकांमुळे प्रसिद्ध आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "Chris Noth: Biography". TV Guide. March 5, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 14, 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Vernon, Polly (November 7, 2004). "Dirty martinis with Mr Big". The Guardian. London, England. October 14, 2018 रोजी पाहिले.