Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

खान (पदवी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खान हा मंगोल शब्द असून त्याचा सर्वसाधारण अर्थ शासक असा होतो. खान ही पदवी टोळीप्रमुख, सरदार, उमराव असे अनेकजण लावत. स्त्रियांसाठी समानार्थी शब्द म्हणून खातून या शब्दाचा वापर केला जातो.