Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

ग्रीनलॅंड समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीनलॅंड समुद्र

ग्रीनलॅंड समुद्र हा आर्क्टिक महासागराचा एक उपसागर आहे. ह्या समुद्राच्या पश्चिमेला ग्रीनलॅंड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला स्वालबार्ड तर दक्षिणेला आईसलॅंडनॉर्वेजियन समुद्र आहेत. कधीकधी ग्रीनलॅंड समुद्राचा समावेश अटलांटिक महासागरामध्ये देखील केला जातो.