Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

तमिळिसई सौंदरराजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डाॅ. तमिळिसई सौंदरराजन

विद्यमान
पदग्रहण
८ सप्टेंबर २०१९
मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी
मागील ई.एस.एल. नरसिंहन

पुद्दुचेरीचे उपराज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
१८ फेब्रुवारी २०२१
मागील किरण बेदी

तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष - भाजप
कार्यकाळ
१६ ऑगस्ट २०१४ – १ सप्टेंबर २०१९

जन्म २ जून, १९६१ (1961-06-02) (वय: ६३)
नागरकोइल, कन्याकुमारी जिल्हा, तमिळनाडू
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
अपत्ये
शिक्षण M.B.B.S., P.G. in Gynecology (DGO).
व्यवसाय चिकित्सक राजकारणी
धर्म हिंदू

तमिळिसई सौंदरराजन (२ जून १९६१) ह्या तेलंगणाच्या दुसऱ्या आणि वर्तमान राज्यपाल आहेत,आणि 18 फेब्रुवारी 2021 पासून पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर (अतिरिक्त प्रभार) आहेत सोबतच यांच्याकडे पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार आहे.

राजकीय पार्श्वभूमी

[संपादन]
  • विद्यार्थी नेता मद्रास मेडिकल कॉलेज
  • १९९९ ते २००१ दक्षिण चेन्नई जिल्हा वैद्यकीय शाखेचे सचिव.
  • २००१ ते २००४ राज्य सरचिटणीस वैद्यकीय शाखा
  • २००४ ते २००५ झोनल प्रभारी (३ जिल्हे)
  • २००५ ते २००७ अखिल भारतीय सह-संयोजक (वैद्यकीय शाखा किंवा दक्षिणी राज्ये) आणि राज्य प्रवक्ता
  • २००७ ते २०१० राज्य सरचिटणीस (तामिळनाडू भाजपा पालक संस्था) आणि राज्य प्रवक्ते
  • २०१० ते २०१३ राज्य उपाध्यक्ष (तामिळनाडू भाजपा पालक संस्था) आणि राज्य प्रवक्ता
  • २०१३ ते ऑगस्ट २०१४ राष्ट्रीय सचिव (अखिल भारतीय भाजपा) आणि राज्य प्रवक्ता
  • ऑगस्ट २०१४ ते १ सप्टेंबर २०१९ तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष - भाजप.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Raj Bhavan". governor.telangana.gov.in. 2022-01-18 रोजी पाहिले.