Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

पाकोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकोळी
संगमरवरी मजल्यावरील एक पाकोळी, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
कृत्रिम फुलांवर एक पाकोळी, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत

पाकोळी हा फुलपाखरासारखा एक कीटक आहे. परंतु फुलपाखरापेक्षा त्याचे रंग मळकट व फिकट असतात.