Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

पुय-दे-दोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुय-दे-दोम
Puy-de-Dôme
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

पुय-दे-दोमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
पुय-दे-दोमचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य
मुख्यालय क्लेरमॉं-फेरॉं
क्षेत्रफळ ७,९७० चौ. किमी (३,०८० चौ. मैल)
लोकसंख्या ६,२८,४८५
घनता ७९ /चौ. किमी (२०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-63
पुय दे दोम ज्वालामुखीचा डोंगर

पुय-दे-दोम (फ्रेंच: Puy-de-Dôme; ऑक्सितान: lo Puèi de Doma) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथील ह्याच नावाच्या एका मोठ्या ज्वालामुखीवरून ह्या विभागाचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग
आल्ये  · कांतॅल  · ओत-लावार  · पुय-दे-दोम