Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

फिनिस्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिनिस्तर
Finistère
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

फिनिस्तरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
फिनिस्तरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ब्रत्तान्य
मुख्यालय केंपेर
क्षेत्रफळ ६,७३३ चौ. किमी (२,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ८,८६,५००
घनता १३१.७ /चौ. किमी (३४१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-29
फिनिस्तरचा नकाशा

फिनिस्तर (फ्रेंच: Finistère; ब्रेतॉन: Penn-ar-Bed) हा फ्रान्स देशाच्या ब्रत्तान्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात ब्रत्तान्य द्वीपकल्पाच्या पश्चिम टोकाला इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसला आहे. ब्रेस्त हे फ्रान्समधील मोठे शहर ह्याच विभागात स्थित आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
ब्रत्तान्य प्रदेशातील विभाग
कोत-द'आर्मोर  · फिनिस्तर  · इल-ए-व्हिलेन  · मॉर्बियां