Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

फ्रँकलिन काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रँकलिन काउंटीची जत्रा भरणारे मैदान

फ्रँकलिन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मलोन येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,५५५ इतकी होती.[२]

फ्रँकलिन काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या स्थापकांपैकी एक बेंजामिन फ्रँकलिनचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Franklin County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 131.