Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

मर्क्युरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मर्क्युरी

रोमन मिथकशास्त्रांनुसार मर्क्युरी हा देवांचा दूत असून तो व्यापार, गती, चोर व खरेदी-विक्रिचा देव मानला जातो.

बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.