Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

रॉस मॉर्गन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉस विन्स्टन मॉर्गन (फेब्रुवारी १२, इ.स. १९४१:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.