Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

लोलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेंव्हा प्रकाशाचा एक संकिर्ण किरण यातुन पार होतो,तेंव्हा इंद्रधनुष्य तयार होते.

प्रकाशिकीत, लोलक हा पारदर्शक असलेला एक घटक असतो. याचे सर्व पृष्ठभाग चापट व चकाकी असणारे असतात.यातून प्रकाश अपवर्तित होतो. यातील किमान दोन पृष्ठभाग हे एकमेकांशी कोनात हवे. याच्या प्रयुक्तिनुसार त्याचे कोन ठरविल्या जातात.पारंपारिक लोलकात भूमितीय आकार हा चौकोनी तळ व त्रिकोणी बाजू असणारा असतो. नेहमी लोलक म्हणजे अशाप्रकारेच समजला जातो. हा सहसा काच , प्लॅस्टिकपासून अथवा ग्लास पासून बनविला जातो.