Svoboda | Graniru | BBC Russia | Golosameriki | Facebook
Jump to content

संतोष दौंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोष दौंडे
जन्म नाव संतोष मधुकर दौंडे
जन्म

१५ ऑक्टोबर,

इ.स.१९८६
राष्ट्रीयत्व

भारतीय

साहित्य प्रकार कविता
पत्नी अर्चना
अपत्ये सोनल, सोहम

संतोष मधुकर दौंडे ( १५ ऑक्टोबर, इ.स.१९८६) मराठी भाषेतील कवी, लेखकअनुवादक. कविता हा संतोष दौंडे यांचा मूळ पिंड आहे. त्यांची कविता कृषीसंस्कृती, निसर्ग, प्राणीपक्षी, व मानवी स्वभावधर्माशी संवाद साधणारी आहे; परंतु ती त्यांच्याशी परंपरागत नाते सांगणारी नाही, त्या कक्षा तिने ओलांडलेल्या आहेत.

शिक्षण

[संपादन]
  • इंग्रजी भाषा व साहित्यात बी.ए. ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ )

लेखन

[संपादन]

कविता संग्रह

[संपादन]
  • उधळण

इतर लेखन

[संपादन]
  • वाघूर, प्रतिष्ठान इत्यादी नियतकालिकांमधून त्याचबरोबर ऍग्रोवन,दैनिक विदर्भ मतदार वगैरे दैनिकांमधून कवितालेखन.
  • काही अनियतकालिकामधून व दैनिकांतून काव्य समीक्षात्मक लेखन.
  • श्रीकांत देशमुख गौरवग्रंथात परिच्छेद लेखन.

सहभाग

[संपादन]
  • २७ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन
  • २० वे पाथर्डी साहित्य संमेलन
  • रोटरी कम्युनिटी कॉर्प्स कवी संमेलन

संदर्भ व नोंदी

[संपादन]