BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि पालकांचा जीव टांगणीला
मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अमेरिकेत जात असतात. मात्र अलीकडच्या काळात झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Live, 'देशात हुकूमशहापेक्षा आघाडीचं सरकार असणं कधीही चांगलं'
भारतात सध्या लोकसभा निवडणुकांचं वातावरण आहे. आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. या दरम्यान राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. बीबीसी मराठीच्या या पानावर तुम्हाला देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचायला मिळतील.
पी. व्ही. नरसिंह रावः खुली अर्थव्यवस्था आणणारे पंतप्रधान आणि रामटेकचे खासदार
हा माणूस फक्त एक तेलगू नेता नव्हता. तो बहुभाषाकोविद होता. भारतीय संस्कृती, साहित्य, कला यांचा अभ्यासक होता, विद्वान होता. आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री होता आणि भारताचा पंतप्रधानही होता... त्यांचं नाव पी. व्ही. नरसिंहराव.
वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया किती धोकादायक, चेन्नईतील तरुणाचा मृत्यू का झाला?
वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेला बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया असं म्हणतात.
‘मी कशी दिसते हे लोकांनी लक्षात आणून दिलं’; बोर्डात टॉप केलं, पण चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोलिंग
प्राची निगम ही विद्यार्थिनी जवळपास 55 लाख विद्यार्थ्यांमधून उत्तर प्रदेश बोर्डात पहिली आली होती. पण सोशल मीडियावर अभिनंदनाऐवजी तिला ट्रोलिंगलाच सामोरं जावं लागलं.
सफाई कर्मचारी चेंबरमध्ये पडला, त्याला वाचवायला गेलेल्याचाही गुदमरून मृत्यू
मुंबईत सफाई कामगाराचा गुदमरून झालेल्या मृत्यूने पुन्हा एकदा सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मुंबई आणि परिसरात अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
पंजाब किंग्जचा ऐतिहासिक विजय, बेअरस्टो-शशांकच्या फटकेबाजीमुळे सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग
जॉनी बेअरस्टो आणि शशांक सिंह यांच्या धमाकेदार खेळीनं आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला.
गाझात हॉस्पिटलसमोर सापडले डोकं नसलेले, त्वचा काढलेले मृतदेह
इस्रायल-हमास युद्धामुळं गाझा पट्टी बेचिराख झाली आहे. हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र गाझा पट्टीतील नासर हॉस्पिटलच्या मैदानात सापडलेल्या सामूहिक कबरींमुळे तर सर्वजण विचलित झाले आहेत. याचे तीव्र आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले आहेत.
गावाकडची गोष्ट : तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीची नवीन प्रक्रिया कशी असेल?
तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. नवीन सुधारणेनुसार, चार कारणांसाठी जमिनीचा गुंठ्यांमध्ये व्यवहार करता येणार आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'मासिक पाळीच्या दिवसांत 4 दिवस राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा...'वेळ, 8,59
'अच्छे दिन येणार होते ना, मग कुठं आहेत अच्छे दिन?'
व्हीडिओ, भारतीय पुरुषांमध्ये 'हा' कर्करोग का वाढत चाललाय? लक्षणं काय? उपचार काय? सोपी गोष्टवेळ, 4,25
भारतीय पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग का वाढत चाललाय? लक्षणं काय? उपचार काय? सोपी गोष्ट
व्हीडिओ, 17 वर्षांचा गुकेश जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या फायनलपर्यंत असा पोहोचलावेळ, 3,39
गुकेश डी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत असा पोहोचला
व्हीडिओ, उमेदवारांची आश्वासनं की स्थानिक मुद्दे? पुण्याच्या निवडणुकीत जोर कशाचा?वेळ, 6,49
उमेदवारांची आश्वासनं की स्थानिक मुद्दे? पुण्याच्या निवडणुकीत जोर कशाचा?
व्हीडिओ, हिंदी गाणी गाणारी आणि उंटांवर चित्र कोरणारी जपानी महिला, पाहा व्हीडिओवेळ, 4,49
हिंदी गाणी गाणारी आणि उंटांवर चित्र कोरणारी जपानी महिला, पाहा व्हीडिओ
व्हीडिओ, चंद्रपुरात काँग्रेस उमेदवाराच्या नावापुढे 'कॅन्सल'चा शिक्का, पुढे काय घडलं?वेळ, 2,18
चंद्रपुरात काँग्रेस उमेदवाराच्या नावापुढे 'कॅन्सल'चा शिक्का, पुढे काय घडलं?
तीन गोष्टी पॉडकास्ट : मोदी - राहुलना EC ची नोटीस, पुढे काय होणार?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
सोपी गोष्ट पॉडकास्ट : सॅम पित्रोडा - वारसा कराचा वाद काय आहे? वारसा कर म्हणजे काय?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
गोष्ट दुनियेची पॉडकास्ट: भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारा, विश्लेषण करणारा बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
महाराष्ट्र
भारत
जगभरात
बीबीसी मराठी स्पेशल
'नेस्ले'च्या भारतातील बेबी फूडमधली अतिरिक्त साखर किती धोकादायक?
कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सर्व सेरेलॅक आणि निडो (दूध पावडर) या उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर आढळून आलेली आहे. अनेकदा तर या साखरेचं प्रमाण फारच जास्त असल्याचं लक्षात आलं आहे.
शाकाहारी लोकांनी प्रथिनं कशातून मिळवायची? वाचा प्रोटिनबद्दल सर्व माहिती
प्रथिनं म्हणजे प्रोटिन म्हणजे नक्की काय असतं? ते नक्की काय काम करतात? आपल्या रोजच्या आहारातून प्रोटिन्स कसे मिळवायचे?
राजीव गांधीः राजकीय कारकीर्द आणि पंतप्रधानपद... मृत्यूनेच ठरवली जीवनाची दिशा
मृत्यू... एखाद्या माणसाच्या आयुष्याचे महत्त्वाचे टप्पे मृत्यू आणि मृत्यूभोवती ठरत असले तर ते किती विचित्र वाटेल ना. पण भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं आयुष्य मृत्यूच्या अवतीभोवतीच फिरत राहिलं.
कुमार गंधर्वांनी भारतीय संगीताला 'निर्भय-निर्गुण' कसं बनवलं?
'तो न गातो, ऐकतो तो सूर आपला' - म्हणजे कुमार गंधर्व गायला लागल्यावर असं वाटतं की हा जे गातो, ते आपल्या आतलं गाणं आहे.
दोनदा पंतप्रधान होऊनही भाड्याच्या घरात राहिलेला हा नेता..
दोन वेळा काळजीवाहू पंतप्रधान बनलेले गुलझारीलाल नंदा हे कधीच पूर्णवेळ पंतप्रधान बनले नाहीत. गुलझारीलाल नंदा कोण होते आणि भारतीय राजकारणात त्यांचे स्थान काय आहे?